मुख्य पृष्ठ > विविध > बाल जगत > कविता
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
हसत खेळत
- यशोदा

kids
NDND
आपण शाळेत जातो कारण
शाळा आपल्याकडे येत नाही
आपण खूप अभ्यास करतो
अभ्यासाशिवाय काहीच नाही

खेळावे, पडावे, नाचावे, डोलावे
सगळ्यांनी खूप खूप बोलावे
अभ्यास एके अभ्यास नका करू
अष्टपैलू बनण्याचा प्रयत्न करा सुरू

सगळ्यात हुशार सगळ्यात सरस
बनण्यात तुम्हाला आहे का रस?
दररोज तुम्ही खेळा आणि हसा
त्याचबरोबर तुम्ही अभ्याससुद्घा करा.
आणखी
प्रसाद
ट्रिंग ट्रिंग...
हत्ती गेला शिंप्याकडे
फुलपाखरांचा गाव
ऊन
आई गा ना अंगाई