कंजूष माणूस व त्याची संपत्ती
|
एक दिवस खड्डा खणताना आणि बंद करताना त्या कंजूष माणसाला एका दुसर्या माणसाने पाहिले. त्याचे कुतूहल जागृत झाले. एक दिवस सगळीकडे सामसूम होताच त्याने खड्डा खरून आत डोकावले. सोन्याची वीट पाहून त्याचे डोळेच दिपून गेले. त्याला संपत्तीची हाव सुटली. त्याने ती वीट काढून घेऊन त्या जागी एक मोठा दगड परून ठेवला.
|
