प्रीतीचा हा खेळ न्यारा
|
'जवळ ये लाजू नको' असं तुम्हाला वाटतंय. पण तुमचा जोडीदार तुमच्याजवळ नाहीये. ठीक आहे काही काळजी करू नका. आता असं समजा की तुमचा जोडीदार तुम्हाला एक छानसं चुंबन देतोय ....कल्पनेनेच मस्त वाटलं ना? मग आम्ही आपल्याला हा अनुभव 'व्हर्च्युअली' देतोय. हा 'व्हर्च्युअल किस' कसा वाटतोय बघा जरा.
'किस' बाई 'किस'
तुम्ही प्रेमात आकंठ बुडालेले आहात काय? मग तुमच्या प्रेमाची खोली किती ते जरा इथे पहा बघू.
लव्ह मीटर
'प्रीती सुरी दुधारी' असं म्हटलं जातं. म्हणजे प्रीतीला दोन्ही बाजूंनी धार असते. आता बघूया तुमच्या सुरीला किती धार आहे ते?
प्रीती सुरी दुधारी
