मार्टीन ल्युथरच्या बायबलची शपथ...
जर गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेतील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असेल तर कोणीही स्वस्थ बसू शकत नाही. आपल्याला खंबीर आणि बलशाली जगाची निमिर्ती करायची आहे. आपण आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येऊया असे आवाहन शपथविधी समारंभापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक हुसैन ओबामा यांनी केले आहे.
शपथविधीपूर्वीच्या भाषणात मार्टीन ल्युथर किंग यांची आठवण करून देत म्हणाले, की त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून आपल्याला पुढे चालत जायचे आहे. ओबामा मंगळवारी मार्टीन ल्यूथर किंग यांच्या बायबलवर हात ठेऊन शपथ घेणार आहेत.

वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या