ND लिंग किंवा अंगठा मुद्रा पुरुषत्वाचे प्रतीक मानले जाते. यावरून या योग मुद्रेला लिंग मुद्रा म्हटले जाते. विधी- दोन्ही हाताचे बोटे एकमेकामध्ये घट करून घ्या. त्यानंतर उरलेले दोन्ही अंगठ्यांमधील एक सरळ ताठ करावे. असे केल्याने शरीरात विशिष्ट प्रकारची उर्जा उत्पन्न होत असते. लाभ- लिंग मुद्रा नियमित केल्याने छातीमध्ये जमा झालेला...