सरकारी नोकरीसाठी देशात सामायिक परीक्षा घेतली जाणार

prakash javdekar
Last Modified गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (09:11 IST)
यापुढे देशात सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था अर्थात स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही. प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हणले, “युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”
कॅबिनेट मिटिंगमध्ये राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्याखेरीज आणखी एक मोठा निर्णय झाला. देशातल्या सहा विमानतळांचं व्यवस्थापन आणि दैनंदिन व्यवहार खासगी संस्थेला देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

27 जूनला होणार यूपीएससीची पूर्वपरीक्षा

27 जूनला होणार यूपीएससीची पूर्वपरीक्षा
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून ...

बंगाल निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौर्‍या, ...

बंगाल निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौर्‍या, राज्यातील 21 जागांवर परिणाम होऊ शकतो
कोलकाता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सुमारे 1 वर्षानंतर परदेश दौर्‍यावर जात ...

तामिळनाडू भाजपने राहुल गांधींवर निवडणूक आचार संहितेचे ...

तामिळनाडू भाजपने राहुल गांधींवर निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोप केला
काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी आचार संहितेचे उल्लंघन करण्याचा आरोपाखाली राज्यात ...

पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती

पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती
देवी अहिल्याबाई होळकर अंतरराष्ट्रीय एयरपोर्टहून लवकरच गुजरातचे प्रमुख शहर सूरत आणि ...

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ...

केंद्र सरकारमुळेच मराठीला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडून यासंदर्भात सर्व पूर्तता झाली असून ...