1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

असा राहील बुधवारचा बाजार!

असा राहील बुधवारचा बाजार!
आशियाई बाजारात मंदीची लाट आणि तेलाच्या किमतीत झपाट्याने झालेल्या भाववाढीचा परिणाम आजच्या भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मात्र, तरीही बाजारात व्यावसा‍यिकता दिसून आली. परंतु, रियाल्टी, बॅंकींग, फार्मा आणि ऑइल स्टॉकमध्ये फायदा झाल्याचे दिसून आले.

असा राहील बुधवारचा बाजार:- बुधवारी बाजार आपल्या सामान्य स्तरावर उघडण्याची शक्यता असून बाजार उघडताच निफ्टी 5100-5090 च्या स्तरापर्यंत व्यवसाय करेल. जर निफ्टी 5115 च्या वर राहीला तर त्यामध्ये आपल्याला अजून वाढ झाल्याचे दिसून येईल. या स्तरावर बाजारात खेरदी-विक्रीचा जोर वाढेल आणि निफ्टी 5140-5165 अंशापर्यंत जावू शकतो. दूसरीकडे निफ्टीला 5075-5050 च्या अंशावर चांगला प्रतिसाद आहे.

प्रमुख स्टॉक:- बुधवारच्या बाजारात एडलॅब्स, सिप्ला, सुझलोन, भारत फोर्ज, एजडीआयएल, जिंदल स्टील अँड पावरचे शेअर बाजार गाजवू शकतात.

• हे लेखकाचे खाजगी मत असून कोणत्याही प्रकारची जबाबदारी वेबदुनियाची नसेल.
About Writer
राजेश पालवीया