मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > शेअर बाजार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आठवड्याच्या शेवटीही बाजारात घसरणं  Search similar articles
आशियाई बाजारात सुधारणा आणि युरोपीय बाजारात पुन्हा घसरणं झाल्याच्या परिणामी भारतीय बाजारांनी युरोपीय बाजाराला साथ दिली.

महागाईदराचे नवीन आकडे जाहीर झाल्यानंतर बाजारात निराशा दिसून आली. चढ- उतारांचा खेळ खेळताना बाजार बंद होताना अखेर 61 अंशांनी घसरत 15 हजार 173 अंशांवर बंद झाला.

निफ्ट‍ीतही 22.2 अंशांची घसरणं झाल्याने निफ्टी 4 हजार 517 अंशांवर बंद झाला. बाजारातील ही जरी किरकोळ घसरणं असली तरी आठवडा भराचा आलेख पाहता बाजारात अद्यापही अस्थिरता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महागाईदर आज जाहीर झालेल्या आकड्यांनुसार 8.75 टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या आठवड्यात हा दर 8. 24 अंशांवर होता.
आणखी
बाजारात पुन्हा किरकोळ वाढ
बाजारात पुन्हा नवचैतन्य
शेअर बाजार 15 हजार अंशांखाली
शेअर बाजाराला महागाईचे चटके
बाजारात सुरूच राहील साप-शिडीचा खेळ
बाजाराला जड झाले 'महागाईचे' ओझे