1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

अमेरिकी बाजारही धाराशाही

कच्च्या तेलाच्या भावात वाढ होण्याच्या शक्यतेने अमेरिकी बाजार शुक्रवारी धाराशाही पडला. दाऊ जोंस इंडस्ट्रियल निर्देशांक 220.40 अर्थात 1.83 टक्क्यांनी कोसळला. आणि चालू वर्षात प्रथमच बाजार 12 हजारांच्या खाली आला.

याशिवाय स्टॅंडर्ड एंड पुवर्स (एसएंडपी) 500 निर्देशांत 24.90 अर्थात 1.85 टक्क्यांनी घसरला. नास्डॅक कंपोजिट निर्देशांक 2406.09 अंशांवर अर्थात 55.97 अंशांखाली आला. या आठवड्यात दाऊ जोंन्स निर्देशांकात 3.8 टक्के, एसएंडपीमध्ये 3.1 टक्के घसरणं झाली.