Widgets Magazine
वृत्त-जगत » आज-काल » महाराष्ट्र दिन
Widgets Magazine

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या ...

गरमागरम उथळ

सावरकरांनी दिलेल्या साहित्यरुपी गरमागरम चिवड्याचा तुम्ही आस्वाद घेतला असेलच. जर घेतला ...

गर्जा महाराष्ट्र माझा

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यकारभाराची सूत्रे मराठी माणसाच्या हाती आली तरी ...

Widgets Magazine
Widgets Magazine

जय महाराष्ट्र!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतल्यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित ...

'चव्हाण' ते 'चव्हाण' एक प्रवास...

१ मे १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० पासून १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत धुरा सांभाळली. ...

श्री पृथ्वीराज चव्हाण (व्यक्तिगत माहिती)

कराड, जि. सातारा. १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये लोकसभा सदस्य म्हणून निवड. राज्यसभा सदस्य म्हणून दोन वेळा निवड. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा

सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय राज्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी पारदर्शक आणि गतिमान शासन देण्याचा राज्य शासनाने निर्धार केला ...

यशवंतरावांच्या `रोडमॅप`नुसार घडला `महा`राष्ट्र!

काही लोक महाराष्ट्राची काहीच प्रगती झाली नाही, असा निराशेचा सूर काढतात. अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे की, टीकाटिप्पणी न करता एकवार ...

महाराष्ट्राच्या समस्या व उपाय

महाराष्टात मुंबई दिसत असली तरी मुंबईत महाराष्ट्रात दिसत नाही. कायदेशीर व शासकीयदृष्‍ट्या मुंबई महाराष्ट्राची राजधानी मानली तरी प्रत्यक्षात ती ...

मराठी आपल्या श्वासात भरून राहू दे !

25 वर्ष झाली महराष्ट्राच्या राजधानीत पहिलं पाऊल टाकलं. एकाला पत्ता मराठीत विचारला. त्यानं वाट चुकल्या वाटसरूकडं बघावं

मराठी माणूस महाराष्ट्रातच उपरा !

महाराष्ट्राचे सुपुत्र कै. यशवंतराव चव्हाण यांनी बर्‍याच वर्षापूर्वी 'मुंबईत मला महाराष्ट्र दिसत नाही' असे उद्‍गार काढले होते आणि महाराष्ट्राचे ...

'महाकांतार' ते ' महाराष्ट्र' (१)

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये 'राष्ट्र' या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात 'राष्ट्रीय' आणि नंतर 'महाराष्ट्र' या नावाने ओळखले जाऊ लागले, ...

' महाकांतार' ते ' महाराष्ट्र' (२)

महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्याचे खरे श्रेय जाते ते शिवाजीराजांना. १६२७ मध्ये जन्मलेल्या या व्यक्तीने महाराष्ट्र अस्मिता तयार केली आणि

असा साकारला संयुक्त महाराष्ट्र

स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्‍ट्र चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य ...

अशी आहे 'मर्‍हाटी' संस्कृती

महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतकांपासूनची आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारतीय संस्कृतीचा मिलाफ आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व ...

महाराष्ट्र दिन!

महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य. हे राज्य व्हावे ही इथल्या जनतादनार्दनाची फार वर्षांपासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या ...

देशाची आर्थिक नाडी महाराष्ट्राच्या हातात

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या महानगराची लोकसंख्या सव्वा कोटीच्या आसपास आहे

सुवर्णमहोत्सवी वर्षातील पंचरत्ने

दादासाहेब फाळके हे मराठी गृहस्थ होते आणि म्हणूनच त्यांचे; पर्यायाने मराठी चित्रपटांचे स्मरण महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात करण्यात शहाणपण ...

इतिहासातली मुंबई

मुंबई हे नाव मुंबा किंवा महा अंबा या देवीच्या नावावरून पडले आहे. मुंबा किंवा महा अंबा आणि आई म्हणजे देवी याचे एकत्रीकरण होऊन मुंबई असे नाव या ...

Widgets Magazine
Widgets Magazine

Widgets Magazine

आयटी व तंत्रज्ञान

गुगलच्या 'व्हॉइस सर्च' मध्ये बोला मराठीत

सर्च इंजिन गुगलने 30 अन्य भाषांमध्ये 'व्हॉइस सर्च' ची सुरूवात केली आहे. यामध्ये आठ भारतीय भाषांचा ...

एअरटेलचे पुन्हा नवीन प्लान आणले

पुन्हा एकदा एअरसेलनं 419 रुपये आणि 299 रुपये असे दोन प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये कंपनीने ...

नवीनतम

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी चालवले नद्यांना पुनर्जीवित करण्याचे राष्ट्रीय नदी अभियान - भरताचा कल्याण

हा काही विरोध नाही आहे न ही कुठले आंदोलन आहे. हे आमच्या वाळत असलेल्या नद्यांबद्दल जागरूकता दाखवणारे ...

सदाभाऊ खोत वेगळी चूल मांडणार

‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगळी चूल ...


Widgets Magazine