New Trojan virus poses online banking threat | सावधान! ऑनलाईन बँकींगची गुपिते जपा
ऑनलाईन बँकिंग व्यवहारा दरम्यान आपल्या खात्यातील गुपिते आणि पासवर्ड चोरणा-या एका नवीन ट्रोजन व्हायरसची निर्मिती सायबर गुन्हेगारांनी केली असून यामुळे ऑनलाईन बँकिंग सुविधा पुरविणा-या बँका संकटात सापडल्या आहेत.
हा व्हायरस वेगाने पसरत असून त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनमधील अनेक संगणकांना त्याची लागण झाली आहे. एकदा या व्हायरसची लागण झाली. आणि त्यानंतर जर वापरकर्त्याने ऑनलाईन बँक ट्रान्सेक्शन करण्यासाठी लॉग इन केले. तर हा व्हायरस सक्रिय होऊन खात्याचा पासवर्ड आणि युजरनेम चोरून तो व्हायरस तयार करणा-याच्या सर्व्हरला पाठवितो.