चंद्राची व्हर्च्युअल सफर
चंद्रावर मनुष्याचे पहिले पाऊल पडल्याच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त गुगलने आपल्या ऑनलाइन अर्थ मॅप आणि इमेट साईटवर चंद्राची व्हर्च्युअल यात्रा घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. गूगलच्या ‘अर्थ डॉट गूगल डॉट कॉम’च्या मुख्य वेबपेजवर टूलबारमध्ये आता अर्थ, मार्स आणि स्कायमध्ये ‘मून’चीही भर पडली आहे.
चंद्राच्या या इंटरनेटवरील प्रवासासाठी जाऊ इच्छिणा-यांना गूगल अर्थ 5.0 सॉफ्टवेअरची गरज पडेल. हे साईवरूनच मोफत डाउनलोड करता येईल. अपोलो-11 या यानावरून चंद्रावर उतरणा-या आल्ड्रिन या अंतराळवीराच्या हस्ते या सुविधेची नुकतीच सुरूवात करण्यात आली.