उत्तरकाशीवरून गंगोत्रीकडे जाणारी बस भाटवाडी जवळील भागीरथी नदीत कोसळून झालेल्या अपघातात बसमधील 30 प्रवाशांचा मृत्यू झाला. बसमध्ये 40-45 प्रवासी असल्याचे बोलले जात असून, अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती नाजूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. |