मराठीच्या ६वी, भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषा

मराठी माध्यमातील सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले. शुक्रवारी विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यावर मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर केला जाणार होता.
यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील सहावी इयत्तेच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहात निदर्शनास आणून दिला. यावरुन शिक्षण विभागातील गलथान कारभार समोर येतो. तसेच या पुस्तकांची छपाई अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी
येथे झाली. हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या मार्फत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक दिले जाते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतही हीच पुस्तकं विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यातील पाठ्यपुस्तकातील काही पानांवर गुजराती भाषेचा वापर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

३ लाख शेतकऱ्यांनी भरली इतक्या कोटी रुपयांची थकबाकी

३ लाख शेतकऱ्यांनी भरली इतक्या कोटी रुपयांची थकबाकी
नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ऑक्टोबर २०२० मध्ये ...

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता कमी आहे. ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या ...

गॅलरीतून खाली डोकावून पाहत असताना तोल गेल्याने 12 वर्षाच्या बालकाचा मृत्यू
लहान मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं ...

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने ...

मुंबईत खळबळ! मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर सापडली जिलेटीनने भरलेली कार
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया ...