अंगाला चटके देण्याची विचित्र प्रथा
|
या प्रथेला अयप्पन विलक्क असे म्हणतात. शबरीमला येथील प्रसिद्ध मंदिराची यात्रा करण्यापूर्वी भाविक या प्रथेचे पालन करतात. केरळच्या मध्य आणि उत्तरी भागात ही प्रथा बघावयास मिळते.
प्रायश्चित्त घेण्यासाठी नारळाच्या आणि
|
यानंतर अयप्पन विलक्क हा विधी होतो. येथे सुरवातीला हा विधी माहित असलेले दोन लोक मंदिराभोवती नृत्य करत प्रदक्षिणा घालतात. हे करत असताना विविध हालचाली केल्या जातात.
| |
या विधीनंतरही जळत्या निखार्यांवर चालण्याचीही एक प्रथा आहे. स्थानिक भाषेत त्याला 'कनाल अट्टम' म्हटले जाते. यात प्रायश्चित्त घेणारे लोक आपल्या मार्गदर्शकासोबत जळत्या निखार्यांवरून अनवाणी चालत जातात.
या प्रथेविषयी तुम्हाला काय वाटते? आम्हाला नक्की कळवा.
