स्तंभेश्वर महादेव
- अल्केश व्यास
|
|
|
|
स्तंभेश्वर महादेव मंदिरात दर महाशिवरात्री आणि अमावस्येला यात्रा भरते. प्रदोष, पौर्णिमेला संपूर्ण रात्र येथे पूजा-अर्चना सुरू असते. कानाकोपर्यातून भाविक येथे शिवशंभूच्या जलाभिषेकाचे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी येतात.
फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....
