सुआरेजना वाचवली उरुग्वेची लाज, इंग्लंडवर २-१ने मात

england
सावो पावलो| wd| Last Modified शुक्रवार, 20 जून 2014 (10:57 IST)
लुईस
सुआरेजच्या धमाकेदार प्रदर्शनामुळे उरुग्वेने इंग्लंडला 2-1 हून पराभव करत फक्त विश्वचषकमध्ये त्यांच्या शक्यतेला कमी केले आहे बलकी टूर्नामेंटमध्ये स्वत:ला कायम ठेवण्यात यशस्वी देखील झाले आहे.

गेल्या महिन्यात गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेला उरुग्वेचा लुईस सुवारेझ पुन्हा मैदानावर परतला होता. मात्र कोस्टा रिकाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो मुकला होता. या सामन्यात त्यांना कोस्टारिकाकडून ३-१ असा पराभव सहन करावा लागला होता. गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात उरुग्वेचा फॉरवर्ड प्लेअर लुईस सुवारेझ संघात परतला. लुईसने ३९ पहिला गोल करुन उरुग्वेचे खाते उघडले. ७७ व्या मिनीटाला इंग्लंडचा स्ट्रायकर रुनीने एक गोल मारुन इंग्लंडला बरोबरीत आणले होते. सामना बरोबरीत सुटेल अशी चिन्हे असतानाच ८५ व्या मिनीटाला लुईसने पुन्हा एकदा गोल करुन संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, गुरुवारी ग्रुप सीमध्ये जपान विरुद्ध ग्रीस हा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

इंटरनेट

इंटरनेट
सध्याच्या काळात सर्वात मोठा आविष्कार म्हणजे इंटरनेट आहे. याचा माध्यमाने सर्व लोक संगणक ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये ...

Live: पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये दाखल झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे भेट देणार आहेत म्हणजे ...

महात्मा ज्योतिबा फुले यांचे 10 महान विचार

महात्मा ज्योतिबा फुले यांचे 10 महान विचार
" देव आणि भक्त या मध्ये मध्यस्थाची गरज नाही." " कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष ...

मुख्यमंत्री ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या ...

मुख्यमंत्री ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या स्वागतासाठी पाठवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (वय ६०) यांचे रात्री निधन झाले. पुण्यातल्या रुबी ...