जोकोविच 5व्यांदा बनला विम्बल्डनचा बादशहा, 5 तासापर्यंत चाललेल्या सामन्यात फेडररचा केला पराभव

लंडन| Last Modified सोमवार, 15 जुलै 2019 (10:19 IST)
जगातील नंबर 1 खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोविचने श्वास थांबवणार्‍या फारच रोमांचक सामन्यात 20 ग्रँड स्लेम विजेते स्विटजरलँडच्या रोजर फेडररला 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 ने पराभूत करून पाचव्यांदा विम्बल्डन टेनिस चँम्पियनशिपचा किताब आपल्या नावावर केला.

जोकोविचने चार तास 55 मिनिटापर्यंत चाललेल्या मेराथन सामन्यात ग्रास कोर्ट किंग फेडररचा पराभव केला.

फेडरर व जोकोविच तिस-यांदा विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. यापुर्वी 2014 व 2015 मध्ये झालेल्या सामन्यातही जोकोविचने फेडररवर मात केली होती. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपली सर्व्हिस राखली. यादरम्यान फेडररलाच 2-1 या स्कोअरवर एक ब्रेकपॉईट मिळाला.

दुसर्‍या सेटमध्ये फेडररने आक्रमक पावित्रा घेतला. त्याने जोकोविचच्या दोन्ही सर्विस ब्रेक करत 4-0 अशी आघाडी घेतली. जोकोविचला दुसर्‍या सेटमध्ये केवळ दोनच विनर मारता आले. सिºया सेटमध्ये जोकोविच टायब्रेकरवर अव्वल ठरला. चौथ्या सेटमध्ये पुन्हा
फेडररने बाजी मारली. फेडररने दोनवेळा जोकोविचची सर्विस ब्रेक केली. हा सेट जिंकून फेडररने सामना निर्णायक सेटमध्ये नेला.

पाचव्या व निर्णायक सेटमध्ये जोकोविचने फेडररची सर्विस तोडतत 4-2 अशी आघाडी घेतली. मात्र फेडररने ब्रेक पॉईट घेत सामना 4-4 असा बरोबरीत आणला. 15 व्या गेममध्ये फेडररन जोकोविचची सर्विस तोडण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर लगेचच दोन पॉईंट घेतले. मात्र जोकोविचने शानदार खेळ करत सामन्यात रंगत आणली. त्याने सामना 8-8 असा बरोबरीत आणला. यानंतर नव्या नियमानुसार 12-12 असा टायब्रेकर झाला. यात बाजी मारत जोकोविचने आपले 16 वे ग्रॅँडस्लॅम जिंकले.

जोकोविच आणि फेडररमध्ये करियरचा हा 48वा सामना होता. जोकोविचने या विजयासह फेडररवर 26-22ची बढत बनवली आहे. 37 वर्षीय फेडरर ओपन युगलमध्ये ग्रँड
स्लेम चँम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारा तिसर्‍या सर्वात जास्त वय असणारा खेळाडू बनला होता पण शेवटी तो किताब मिळवू शकला नाही. जोकोविचने वर्ष 2014 आणि 2015च्या विम्बल्डन फायनलमध्ये देखील फेडररचा पराभव करून हा किताब जिंकला होता.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

शरद पवार यांची सिरमला भेट

शरद पवार यांची सिरमला भेट
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु

खुशखबर, पहिल्या टप्प्यातली नोकर भरती सुरु
राज्यात नोकरभरतीला सुरुवात झाली आहे. गृह विभागात ५ हजार २९७ पदांसाठी भरती केली जात आहे, ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ ...

नाशिकमध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होणार
नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखा ठरविण्यात ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा, राज्यातील १४ ...

'राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या'ची घोषणा,  राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
"प्रत्येक पक्षाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अजिबात ...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...

बाळासाहेब ठाकरे यांचं नाव 'बाळ' ठेवलं कारण...
आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत ...