काय म्हणता, आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही आकडेवारी विकीपीडियाची

budget 2020
Last Modified शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (10:51 IST)
आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही आकडेवारी विकीपीडिया या वेबसाईटवरून घेतली गेल्याचे उघड झाले
आहे. त्यामुळे या अहवालाच्या विश्वासार्हतेवरच सवाल उठविण्यात आले आहेत. सोशल मिडीयावर काही युजर्सनी सरकारला प्रश्न विचारला आहे. यापुढचा अहवाल काय व्हॉट्सएवर व्हायरल होणाऱ्या आकडेवारीवरून घेणार, असा खोचक प्रश्न विचारला आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार सर्व्हेमध्ये विकीपीडीयाशिवाय ब्लूमबर्ग, इक्रा, सीएमआयई, आयआयएम-बेंगळुरू, फोर्ब्स आणि बीएसईसारख्या खासगी संस्थांकडूनही आकडेवारी घेण्यात आली आहे. आर्थिक सर्व्हेच्या अहवालात 150 आणि 151 नंबरच्या पानावर विकीपीडियाचा उल्लेख आहे. हा उल्लेख जगाताली आघाडीच्या 100 बँकामध्ये भारतीय बँकांचा हिस्सा याच्याशी संबंधित आकड्यांमध्ये आला आहे.


यावर अधिक वाचा :

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल

अकरावीसाठी १५ जुलैपासून अर्ज सादर करता येईल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ज्युनियर कॉलेजांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण ...

गांजाच्या पानांची भाजी मेथी समजून खाल्ली आणि संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली
उत्तर प्रदेश येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी शिजवून खाल्ल्याचा विचित्र ...

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता

मुंबईला ऑरेंज अलर्ट, जोरदार पावसाची शक्यता
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून ...

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स फीचर युजर्ससाठी रोलआउट

WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स  फीचर  युजर्ससाठी रोलआउट
फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp ची अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स या हे फीचर कंपनीने युजर्ससाठी ...

फेसबुकचे नवे मजेशीर फीचर 'Avatars’

फेसबुकचे नवे  मजेशीर फीचर  'Avatars’
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने युजर्ससाठी एक मजेशीर फीचर आणलं आहे. याद्वारे युजर्स ...

ठाण्यात लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ

ठाण्यात लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ
ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ठाणे ...

मनामध्येही इंधन भरलं का ..?

मनामध्येही इंधन भरलं का ..?
आज नेहमीच्या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी म्हणून थांबलो होतो. पेट्रोलपंप अगदी टापटीप ...

WHO चे दोन तज्ञ पुढील दोन दिवस चीनमध्ये

WHO चे दोन तज्ञ पुढील दोन दिवस चीनमध्ये
चीनच्या वूहान शहारतून पसरलेल्या कोरोना विषाणू कसा आला? कुठून आला? याबाबत कोणतीही माहिती ...

तर गुन्हा दाखल करण्यात येणार

तर गुन्हा दाखल करण्यात येणार
कोविड-१९चा प्रादुर्भाव होत असल्याने कल्याण-डोंबिवलीत अगोदर कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहे. ...

रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्ती

रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्ती
करोनाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचं ...