testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अक्षय तृतीयेला तब्बल 11 वर्षानंतर असा योग

अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जात असून शुभ मानला जातो. चैत्र शुक्ल, प्रतिपदा, अक्षय तृतीया असा हा सण. अक्षयचा अर्थ क्षय होणार नाही असं.हा दिवस परशुरामाचा जन्मदिन म्हणून परशुराम तिथी म्हणून साजरा केला जातो. बुधवारी 18 एप्रिल रोजी म्हणजे उद्या अक्षय तृतीया हा सण आहे. यंदाअक्षय तृतीया ही मंगळवारी रात्री 3.45 ला सुरू होणार असून बुधवारी रात्री 1.45 पर्यंत असणार आहे. या दिवशी सूर्य मेषच्या उच्च राशीमध्ये. चंद्र वृषभमध्ये, कृतिका नक्षत्र आणि आयुष्यमान योग असा योग असणार आहे. त्यामुळे यावर्षीची अक्षय तृतीया खास असणार आहे. हा योग तब्बल 11 वर्षानंतर येत आहे.सोनं आणि इतर खरेदीसाठी अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. लाभ - सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत,
शुभ - सकाळी 10.45 ते 12.20 वाजेपर्यंत,
दुपारी - लाभ 15.30 ते 18.45 पर्यंत,
अमृत - रात्री 20.08 ते मध्य रात्री 12.20 वाजेपर्यंत आहे.यावर अधिक वाचा :

5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...

national news
अशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...

नवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल

national news
नवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे

national news
कन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...

सहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते!

national news
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...

कन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा

national news
नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...

राशिभविष्य