भारतातील अरण्याचे प्रकार

types of forest in india
उष्ण कटिबंधातील सदाहरित अरण्ये - ही अरण्ये कायम हिरवी असतात. तापमान 25 ते 27 सें.ग्रेड आणि वर्षाला 250 सें.मी. पाऊस, भरपूर उष्णता आणि पावसामुळे वनस्पतींची जोमाने वाढ होते. वृक्ष आणि वेलींनी गुरफटल्यामुळे सूर्यकिरण जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. एवोनी महागोनी, रोजवूड, रबर, बांबू इत्यादी वनस्पती पश्चिम घाटातील पश्चिमेकडील प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि ईशान्य
येकडील टेकडय़ा इत्यादी प्रदेशात आढळतात.

उष्ण कटिबंधातील पानझडी वृक्षांची अरण्ये - या अरण्यांना मान्सून अरण्येही म्हणतात, सर्वसाधारण 75 सें.मी. ते 250 सें.मी. पावसाच्या
प्रदेशात ही अरण्ये आढळतात. यात आखुड बांबू, ताड, किकर, वेत, टिके, साल चंदन इत्यादी महत्त्वाचे वृक्ष आढळतात. कर्नाटकाचे जंगल चंदनासाठी प्रसिद्ध आहे.

काटेरी झुडप्यांची अरण्ये - ज्या ठिकाणी 60 ते 75 सें.मी. पाऊस पडतो तेथे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, बळ्ळारी हा कर्नाटकातील प्रदेश, आंध्रातील कर्नूल आणि काडाप्पा इत्यादी प्रदेशात ही अरण्ये आढळतात. ज्या वनस्पतींची मुळे खोल गेलेली असून काटेरी असतात अशांची येथे वाढ होते.

वाळवंटातील वनस्पती- जेथे वार्षिक पर्जन्यमान 10 सें.मी. पेक्षा कमी असते तेथे ही अरण्ये आढळतात. राजस्थानमधील थरचे वाळवंट, पंजाबची राजस्थानकडची बाजू, हरियाना आणि गुजरात येथे ही अरण्ये आहेत. या वनस्पतींची वैशिष्टय़े- पाने जाड आणि तकतकीत, काटेरी, बुटके खोड आणि खोलवर मुळे गेलेली असतात. यामध्ये बाभूळ, पाम, खजूर, बोर इत्यादी वनस्पती आढळतात.
मॅग्रोव्ह अरण्ये - यांना भरती-ओहोटीची अरण्ये म्हणतात. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आणि नदीच्या मुखाजवळ लाटा येणार्‍या ठिकाणी आढळतात. यांना पारंब लोंबकळतात. गंगा, गोदावरी, महानदी आणि कृष्णेच्या त्रिभुज प्रदेशात ही अरण्ये आढळतात. याठिकाणी सुंदरीची झाडे असल्याने त्याला सुंदर बन म्हणतात. फर्निचर करण्यासाठी या लाकडांचा उपोग करतात.
हिमालीन वनस्पती (अल्पाईन वनस्पती)- येथे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. हिमालयात 1500 मीटर उंचीपर्यंत सदाहरित अरण्ये आढळतात. काही ठिकाणी गवताळी प्रदेश आहे.

वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता
iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी
येथे
क्लिक करा.
एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठीयेथे
क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या
फेसबुक
आणि
ट्विटर
पानावर
फ़ॉलो करू शकता.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान
एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान आमच्याकडे फक्त तुमचा मुलगा आणि मुलगी पाठवा ।। आम्ही ...

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम केले, फोटो झाले  व्हायरल
सुहाना खान: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अद्याप फिल्मी जगात पाऊल ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा प्रीमिअर २७ फेब्रुवारीला
इरॉस नाऊ ने आज आपल्या ओरिजिनल चित्रपट ‘पेन्शन’ची घोषणा केली असून यात सोनाली कुलकर्णी आणि ...

आलिया आणि प्रभास बॉक्स ऑफिसवर टक्कर, राधे श्याम गंगूबाईशी ...

आलिया आणि प्रभास बॉक्स ऑफिसवर टक्कर, राधे श्याम गंगूबाईशी स्पर्धा करणार आहेत
चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनीही त्यांच्या वाढदिवसाच्या (24 फेब्रुवारी) ...