1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

Abu Dhabi : अबू धाबी मधील बघण्यासारखी काही प्रेक्षणीय स्थळे

Ram temple in Abu Dhabi
अबू धाबी मध्ये राजस्थानचे गुलाबी बलुआ दगडांपासून निर्मित हे भव्य मंदिर आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर जगभरातील लोकांना आकर्षित करते. मंदिराला 27 एकर क्षेत्रात बनवले गेले आहे. 108 फुट ऊंच हे मंदिर वास्तुशिल्पाचे चमत्कार मानले जाते. या मंदिराच्या दोन्ही किनाऱ्यावर  गंगा आणि यमुना नदीचे पवित्र जल वाहत आहे. जे विशाल  कंटेनरमध्ये भारतातून नेले आहे. या विशाल आणि अद्भभूत हिंदू मंदिराच्या दर्शनासाठी भारतच नाही तर विदेशातून देखील पर्यटक मोठया संख्येने येत आहेत. चला तर जाणून घेऊ या अबू धाबी मध्ये अन्य प्रसिद्ध ठिकाणी कोणते आहे ? 
 
डेजर्ट सफारी- एडवेंचर आवडत असेल तर  डेजर्ट फिरण्यासाठी जाऊ शकतात. संयुक्त अरब हे वाळवंटासाठी प्रसिद्ध आहे. डेजर्ट सफारी हे तुम्हाला रोमांचा अनुभव देईल. इथे तुम्ही ड्यून ड्राइविंग आव व्हीलरचा आनंद घेऊ शकतात. डेजर्ट कैम्पिंगसाठी जाऊ शकतात. 
 
सादियात पब्लिक बीच- परिवार आणि मित्रांसोबत अबू धाबी फिरायला जात आहात का इथे समुहात फिरायला आनंद येईल. वाटर स्पोर्ट्स, बोटिंग आणि  समुद्र तटावर काॅकटेलचा आनंद घेण्यासाठी या बीचवर जावे . 
 
हेरिटेज विलेज- अबू धाबी मध्ये हेरिटेज विलेज फिरले नाही तर काहीच पाहिले नाही. 
हेरिटेज विलेज हे पारंपरिक बेदूइन गावाचे रिपलिका आहे. इथे इमारती जीवनाचा अनुभव करू शकतात. सर्व वस्तु हेरिटेज विलेजमध्ये ठेवल्या आहे. ज्यांना अमिराती  लोक वापरतात. सोबतच वर्कशॉप मध्ये अमिराती मेटल वर्क आणि सिलाई स्किल पहायला मिळते . 
 
फेरारी वर्ल्ड- या द्वीप मध्ये स्थित असलेले फेरारी थीम पार्क जगभरात सर्वात मोठा इनडोर मनोरंजन पार्क आहे. इटालियन कार ब्रांड, फेरारी ने प्रेरित, हे इनडोर पार्क शैक्षिक सवारीच्या  माध्यमातून फेरारीला जोडलेल्या प्रत्येक वस्तुचे वर्णन करते. लहान मुलांसाठी छोटी यात्रांंपासून कार प्रदर्शन पर्यंत फेरारी वर्ल्ड सर्व वयाच्या लोकांना फिरण्याकरिता एक आदर्श स्थान आहे. वाळवंटाच्या गर्मीला कमी करण्यासाठी फेरारी वर्ल्ड ला मुख्य रूपाने कांच आणि स्टील चा उपयोग करून डिजाइन केले गेले आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik