testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पर्यटन स्थळे, सीता मंदिर, राम मंदिर

sita mandir
देशातील एकमेव सीता मंदिर मध्यप्रदेशात
भारतात देवळे व मंदिरांची लयलूट असली तरी रामाचे मंदिर म्हणजे सीताराम मंदिर असेच मानले जाते. सीतेचा समावेश पंचकन्यांमध्ये होत असला तरी देशात सीतेचे स्वतंत्र मंदिर पाहायला मिळत नाही. मध्यप्रदेशाच्या अशोकनगर जिल्ह्यातील
करिला या छोट्या गावात सीतामाईचे मंदिर असून हे देशातील बहुदा एकुलते एक मंदिर असावे असे म्हटले जाते. विशेष म्हणजे रामाने सीतेचा त्याग केल्यानंतर ती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येऊन राहिली व येथे तो आश्रम होता असेही म्हटले
जाते. येथेच सीतेने लव व कुश यांना जन्म दिला होता असेही मानले जाते.

रंगपंचमी दिवशी या छोट्याशा गावात प्रचंड मोठी जत्रा भरते. राजस्थान, उत्तरप्रदेशातून सुमारे २५लाख भाविक येथे दर्शनासाठी तसेच नवसफेडीसाठी येतात. असे सांगितले जाते की या मंदिरात सीतेचे दर्शन घेऊन आपली मनोकामना व्यक्त करायची. इच्छा पूर्ण झाली की पुन्हा दर्शनासाठी यायचे व नवसफेडीसाठी बेडनींचे नृत्य ठेवायचे. या भागातील बेडिया या जमातीचा उदरनिर्वाह नाच गाणी करूनच चालतो व रंगपंचमीलाच हा नवसफेडीचा सोहळा होतो त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी या गावाचा
सारा नूरच पालटलेला असतो.


यावर अधिक वाचा :

मलिष्काच्या 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाण्याची जोरदार

national news
आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं सध्या मोठ्या ...

सलमानने हाथी भाईना अशी केली होती मदत

national news
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी ...

मुलं बाळं काय?

national news
आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी ...

इरफानने सुजीत सरकारचा चित्रपट साईन केला

national news
अभिनेता इरफान खान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत ...

ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे निधन

national news
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या निमकी मुखिया ...