testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जगातील टॉप 10 सर्वात मोठे धबधबे!

waer fall
वेबदुनिया|
उंच पर्वतशिखरावरून वेगाने खाली कोसळणारा जलप्रपात पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. जगात अनेक ठिकाणी सुंदर धबधबे आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या दहा धबधब्यांची ही माहिती. या धबधब्यांमधून कोसळणार्‍या पाण्याच्या प्रमाणावरून त्यांचा हा क्रम ठरवण्यात आला आहे. इंगा >
>

डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये हा भव्य धबधबा आहे. त्यातून सेकंदाला 42,476 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते. हा जगातील सर्वात मोठा धबधबा आहे.

लिव्हिंगस्टोन
livingstone
WD

हा धबधबाही कांगोमध्येच आहे. त्यातून सेकंदाला 35,113 क्युबिक मीटर इतके पाणी खाली कोसळते.


बोयोमा
boyoma

WD

कांगोमधीलच या धबधब्याचा जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये तिसर्‍या क्रमांकावर वर्णी लागली आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठे असे पहिले तीन धबधबे कांगोमधीलच आहेत. या धबधब्यामधून सेकंदाला 16,990 क्युबिक मीटर पाणी खाली कोसळले.यावर अधिक वाचा :

मंगल पुष्प

national news
बालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...

ऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी

national news
'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...

साधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला

national news
लेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...

‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत

national news
अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...

म्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना!

national news
अनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...