testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दैनिक राशीफल 09.10.2018

Last Modified मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (03:01 IST)
मे
: कार्यक्षेत्रात दिशा देताना आव्हाने पेलावी. सामाजिक जीवनात मान्यवरांच्या भेटीगाठी होतील.
वृषभ
: नियोजित कामाचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. विरोधकांच्या हालचाली नजरेआड करू नका.

मिथुन
: आक्रमक धोरणाचा विरोधक धसका घेतील. कामे पूर्ण होतील. वरिष्ठांना महत्वाची कल्पना येईल.

कर्क
: कामात निर्माण झालेले अडथळे वेळीच रोखा, अन्यथा नाचे खच्चीकरण होईल. कार्यगती वाढवा.

सिंह
: कार्यशक्तीने वरिष्ठांचा विश्वास संपादन करणे अत्यंत अगत्याचे आहे, तरच बाजू बळकट होईल.

कन्या
: आर्थिक व्यवहारातील सुसूत्रता जाणीवपूर्वक जपावी लागेल. आपल्या कामातील अचूकता जपा.

तुला
: चंद्राचे भ्रमण व्यवसायासाठी प्रगतिकारक ठरेल. व्यावहारिक उलाढालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.

वृश्चिक
: लहानसहान समस्यांना हाताळा. कौटुंबिक पातळीवर अनपेक्षित खर्चाचा भार वाढणार आहे.

धनु
: नोकरीधांत अनपेक्षितपणे जुन्या समस्या पुन्हा डोके वर काढतील. प्रत्येक निर्णय सावधपणे घ्या. कर आर्थिक घडी बसेल. व्यवहारात बदलाचे संकेत मिळतील. कौटुंबिक समाधानाचे क्षण अनुभवाल.
कुंभ
: पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे अगत्याचे आहे. प्रवासाचे बेत नव्या खर्चास आमंत्रण देतील.

मीन
: जबाबदारी हाताळणे शक्य होईल. व्यावसायिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. सैन्यदलाने अतिरेक्यांना मारले आहे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

ख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे

national news
ख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

नाताळ – एक अद्वितीय सण

national news
नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला ...

सांताक्लॉझ आहे तरी कोण!

national news
मुलांचा लाडका सांताक्लॉज फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो. रोवानिमी हे त्याच्या ...

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...