testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आज तुमचा वाढदिवस आहे (17.01.2018)

birth
वेबदुनिया|
ज्या लोकांचा 17 तारखेला असतो त्याचा मूलक1+7 = 8 असतो हा ग्रह सूर्यपुत्र शनीद्वारे संचलित होतो. या दिवशी जन्म घेणारे व्यक्ती धीर गंभीर, परोपकारी, कर्मठ असतात. तुमची वाणी कठोर व स्वर उग्र असतो. तुम्ही भौतिकतावादी असता. तुम्ही अद्भुत शक्तीचे मालक आहे. तुम्ही जीवनात कुठलेही काम एक ध्येय समोर ठेवून करता. तुमच्या मनात काय सुरू असते हे जाणून घेणे फारच अवघड आहे. तुम्हाला यश संघर्षानंतर मिळतो. बर्‍याच वेळा तुम्ही केलेल्या कामांचे श्रेय दुसरे घेऊन जातात.

शुभ दिनांक : 8 17, 26

शुभ अंक : 8, 17, 26, 35, 44

शुभ वर्ष : 2015, 2024, 2042

ईष्टदेव : मारुती, शनी

शुभ रंग : काळा,गडद निळा, जांभळा

हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 8,17, 26 आहे त्यांना यावर्षी फारच अडचणींच्या सामोरे जावे लागणार आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. व्यापार-व्यवसायात जुलैपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन कार्य योजनेत सांभाळून चालावे लागतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना लक्ष ठेवून काम करावे लागतील. आर्थिक बाबतीत संमिश्र स्थिती असेल. दांपत्य जीवनात सतर्कता ठेवावी लागेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शत्रू पक्ष प्रभावहीन होतील. जुलै नंतर स्थितीत सुधारणा होईल.

मूलक 8चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* गुरु नानक
* जार्ज बर्नार्ड शॉ
* राकेश बेदी
* डिम्पल कपाड़िया
* जावेद अख्तर
* नरेंद्र मोदी


यावर अधिक वाचा :

असा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...

national news
'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...

मृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो

national news
पृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...

हिंदू धर्मात केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

national news
हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची ...

मधुचंद्राच्या रात्रीसाठी सत्यवतीने ऋषींसमोर ठेवल्या होत्या ...

national news
जेव्हा पराशर ऋषींनी सत्यवतीसोबत संबंध बनवण्याची इच्छा झाली तेव्हा तिने 3 अटी ठेवल्या... ...

आपल्याला पितृदोष आहे, हे कसा ओळखाल?

national news
आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु ...
Widgets Magazine

लालू प्रसाद यादव उपचारासाठी मुंबईत

national news
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चक्कर येणे, रक्तदाब व साखरेत चढ-उतार ...

कुमारस्वामी यांचा आज शपथविधी

national news
डीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार ...

विदेशी पर्यटकांवर माकडांच्या टोळीचा हल्ला

national news
ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांवर माकडांच्या टोळीने हल्ला केला. यावेळी ...

अशी आहे आयपीएलच्या फायनल कार्यक्रमाची तयारी

national news
आयपीएल २०१८ फायनलचा सामना २७ मे रोजी मुंबईमध्ये रंगणार आहे. यात या सामन्यापूर्वी २ तास ...

जीएसटी आणि वाढती महागाई मुळे ५० विदेशी हॉटेल्स बंद

national news
जीएसटी सोबत रोज वाढत असलेली महागाई याची मोठी झळ छोट्या उद्योगांनाच बसली असं चित्र नाही तर ...