testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शाहरुखच्या मुलीचा करण जोहर ‘गॉडफादर’!

suhana
करण जोहर हा आपली मुलगी सुहानाचा गॉडफादर असल्याचे शाहरुख खानची पत्नी गौरीने म्हटले आहे.
सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये तिने याबाबत लिहिले आहे.

गौरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून त्यात सुहाना आणि करण जोहरचा फोटो खाली कॅप्शनमध्ये, करण जोहर हा सुहानाचा गॉडफादर असल्याचे लिहिले आहे.

हा फोटो मुंबई एअरपोर्ट बाहेरचा आहे. करण जोहर सुहानाला बॉलीवूडमध्ये प्रवेश देणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

करण जोहरने आजपर्यंत अनेक स्टार किडस्ना संधी दिली आहे.

शाहरुखचा मुलगा आर्यन खानही त्याच्या लिस्टमध्ये असल्याचे सांगण्यात येते.


यावर अधिक वाचा :