शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

'सलमान'सोबत आयटम साँग करणार आहे एली

एली अवराम बिग बॉस 7ची लोकप्रिय प्रतिभागी होती. सलमान खानने देखील एलीची फार तारीफ केली आणि कॅटरीना कैफशी तिची तुलना ही करून दिली. नुकतेच एलीचे घर शोधण्यात सलमानने तिची मदत केली. एलीच्या करियरमध्ये सलमान फार रुची घेत आहे.

WD


वृत्त असे आहे की एली आता एक आयटम सांग सलमानसोबत करणार आहे. अतुल अग्निहोत्री 'ओ तेरी' नावाचे चित्रपट तयार करत आहे. या चित्रपटात सलमान एका गाण्यावर डान्स करणार आहे ज्याने चित्रपटाची स्टार वॅल्यू वाढेल. सलमानसोबत एलीला फायनल करण्यात आले आहे, अद्याप याची पुष्टी अतुलाने केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार हे गीत लवकरच सलमान-एलीवर चित्रवण्यात येणार आहे.