Widgets Magazine
Widgets Magazine

बहुप्रतिक्षित '2.0' चा फर्स्ट लूक लाँच

सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (13:49 IST)

first look

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित '2.0' या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे. रविवारी 'यश राज स्टुडिओ'मध्ये फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. चित्रपटात रजनीकांत आणि अक्षय कुमार हे दोघेही अॅक्शन हिरो एकत्र काम करत आहेत. सोबतच अक्षयचा लूक त्याने केलेल्या सिनेमांपेक्षा निराळा असल्याने सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. हा चित्रपट 2017 मध्ये बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

श्रीदेवीची मुलगी बनणार करणची 'आर्ची'?

सगळ्यांनाच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची उत्सुकता ...

news

‘कोल्ड प्ले’ला हिरवा कंदील

येत्या १९ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या ब्रिटिश रॉक बँडच्या ‘कोल्ड प्ले’ला उच्च ...

news

पॅरिसमध्ये मल्लिकाला मारहाण, हल्लेखोरांनी लुटले

पॅरिसमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला मारहाण झाली आहे. यात मल्लिका घराबाहेर पडली ...

news

बँकेच्या रांगेत सलमान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉलीवूड अभिनेता सलमान खानने पाठराखण केली असून सलमानने भारतीय ...

Widgets Magazine