Widgets Magazine

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवर सुरक्षा वाढवली

Last Modified बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:28 IST)
काही दिवसांपूर्वी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातील आमीर खानचा लूक लीक झाल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर आमिरचा सेटवरील एक फोटो व्हायरल झाला. या गोष्टीमुळे हिंदी सिनेसृष्टीतील मिस्टर परफेक्टशनिस्ट आमीर खान वैतागला आहे.
एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ च्या सेटवरून फोटो लीक झाल्याने वैतागलेल्या आमीरने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. आमीरच्या त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टबाबत खूपच दक्ष असतो. त्यामुळे या चित्रपटाबाबतही तसेच त्याच्या खास लूक मुळे सुरू असलेल्या तर्क- वितर्कांना आळा बसण्यासाठी आमीरने सुरक्षेमध्ये वाढ केली आहे.


यावर अधिक वाचा :