अभिनेता विकी कौशलला देशसेवेसाठी मिळाली मोठी संधी

Last Modified शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (08:47 IST)
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला देशाच्या संरक्षणार्थ दिल्या जाणाऱ्या सेवेत योगदान देण्याची संधी मिळाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वीच विकीला एक मोठी संधी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याविषयीची माहिती दिली. विकी येत्या काही दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश येथील तवांग येथे असणाऱ्या भारत- चीन सीमेवर असणाऱ्या जवानांसोबत गस्त घालत त्यांच्यासोबत काही क्षण व्यतीत करणार आहे.
समुद्रसपाटीपासून जवळपास १४ हजार फूट उंचीवर देशसंरक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैन्यदलाच्या तुकडीसोबत वावरण्याची संधी मिळाल्याबद्दल विकीने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. ही पोस्ट सोबत जोडलेल्या फोटोमुळे आणखीन खास ठरत आहे. ज्यामुळे खऱ्याखुऱ्या सैनिकांच्या साथीने तो दिसत असून, दोन्ही हात जोडून तो भारत मातेच्या या शूरवीरांसमोर कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
अभिनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून ...

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील सविता भाभी उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक ...

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ ...

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला ...

'अग्निहोत्र 2’ प्रेक्षकांचा निरोप घेणार, टीआरपीमध्ये ...

'अग्निहोत्र 2’  प्रेक्षकांचा  निरोप घेणार, टीआरपीमध्ये मालिका मागे पडली
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही ...