सनी लिओनीने दिला आपला मोबाइल नंबर तर तरुण झाला हैराण

अर्जुन पटियाला या चित्रपटात सनी लिओनी एक मोबाइल नंबर बोलते. काही प्रेक्षकांनी हा नंबर सनीचा असेल असे समजून त्यावर कॉल करायला सुरू केले, परंतू तो नंबर सनी लिओनीचा नसून दिल्लीत राहणार्‍या पुनीत अग्रवाल नावाच्या एका तरुणाचा आहे. सतत राँग नंबर घेऊन पुनीत जाम कंटाळला आहे की हा नंबर सनीचा नाहीये.
पुनीतकडे रोज शंभराहून अधिक कॉल येत असून सर्वांना सनीशी बोलायची इच्छा आहे. पुनीतने त्रस्त होऊन शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

अर्जुन पटियाला 26 जुलै रोजी रिलीज झाला असून त्या दिवसापासूनच पुनीतला फोन येणे सुरू झाले. फोन करणारे सनीबद्दल चौकशी करत सनीशी बोलायचे असे म्हणतात.

सुरुवातीला तर पुनीतला नेमकं काय घडतंय कळलेच नाही नंतर माहीत पडले की 'अर्जुन पटियाला' या चित्रपटात सनी एक मोबाइल नंबर बोलते आणि हा नंबर पुनीतचा आहे. सिनेमा बघत असलेल्या प्रेक्षकांना हा नंबर सनीचा असावा असं वाटतंय.
अखेर पुनीत यांनी पोलिस स्टेशनात जाऊन चित्रपट निर्माता आणि सनी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तरी सनीशी बोलायचे म्हणून फोन येणे सुरूच आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
अभिनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून ...

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील सविता भाभी उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक ...

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ ...

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला ...

'अग्निहोत्र 2’ प्रेक्षकांचा निरोप घेणार, टीआरपीमध्ये ...

'अग्निहोत्र 2’  प्रेक्षकांचा  निरोप घेणार, टीआरपीमध्ये मालिका मागे पडली
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही ...