गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 29 एप्रिल 2019 (16:43 IST)

सनी लियोनीचा हा होता पहिला प्रियकर

sunny leone
सनी लियोनी चित्रपटात भले कमी दिसते पण तरी देखील ती व्यस्त आहे. बरेच इवेंट्समध्ये तिला बोलवण्यात येते.  
आपल्या कॉस्मेटिक आणि परफ्यूम ब्रँडमध्ये ती व्यस्त आहे कारण ती या क्षेत्रात देखील ती उतरली आहे.  
नुकतेच सनी ने एका मुलाखतीत सांगितले ती तिचा सेलिब्रिटी क्रश कोण होता.  
सनीचे म्हणणे आहे की ब्रेड पिटशिवाय कोण असू शकत. ब्रेड पिट तिचा आवडता कलाकार आहे.  
सनी या वेळेस 'वीरामादेवी' नावाचे चित्रपट करण्यात व्यस्त आहे. त्यात ती एका प्रिंसेसच्या भूमिकेत दिसणार आहे. हे चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदीत तयार करण्यात येत आहे.