बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जुलै 2018 (15:40 IST)

सनी लिओनीचा बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित

सनी लिओनीचा बायोपिक ‘करणजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये सनीचा करणजीत कौरपासून ते सनी लिओनीपर्यंच्या प्रवासाची झलक दिसतेय. करणजीतचे बालपण कसे होते, तिच्या कुटुंबीयांवर तिने घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम झाला असा सगळा प्रवास तिच्या या बायोपिकमध्ये दिसणार आहे. सनी लिओनी भारतात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहे.