बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘संजू’ चा टीझर लॉन्च

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचा टीझर लॉन्च करण्यात आला. ८५ सेकंदांच्या या टीझरमध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर सिंह साकारणार आहे. 

या चित्रपटाचे नाव ‘संजू’ असे ठेवण्यात आले आहे. टीझर लॉन्च करण्यात आल्याच्या काही मिनिटात याला लाखो हिट्स मिळाले आहेत. राजकुमार हिरानी यांनी या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  एकाच व्यक्ती अनेकप्रकारचे जीवन कसा जगला हे अगदी कमी वेळात या टीझरच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.