Widgets Magazine
Widgets Magazine

रणबीरचं नवखं प्रेम पाहून कतरिना होतेय ‘जेलस’…

शनिवार, 8 जुलै 2017 (09:31 IST)

ranbir kapoor

रणबीर कपूर हा पुन्हा प्रेमात पडल्याची माहिती मिळत आहे. असे म्हंटलं जात आहे की, त्याने आपल्या गर्लफ्रेंडची ओळख कतरिनाशीही करुन दिली आहे. मात्र ही मुलगी कतरिना बाईंना फारशी काही आवडलेली नाही.
 
सूत्रांकडून असेही कळतंय की, रणबीरला खरं तर अशी कुठलीच गर्लफ्रेंड नाहीय. हे सारं तो कतरिनाला जळवण्यासाठी करतोय. कतरिनाही तिला या गोष्टीचा काही फरक पडत नसल्याचं भासवतेय.पण तिच्या चेहऱ्यावरची निराशा आणि फ्रस्ट्रेशन काहीतरी वेगळंच सांगत आहेत.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

जॅकलीन फर्नांडीस झाली टॉपलेस

बॉलीवूड नायिका जॅकलीन फर्नांडीस अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करून चुकली आहे. अलीकडेच ...

news

तब्बल 4 कोटीची गाडी रणवीरची वाढदिवसाची खरेदी

रणवीर सिंहचा 32 वा वाढदिवसाच्या दिवशी तब्बल 4 कोटी रुपयांची पांढऱ्या रंगाची एस्टन मार्टिन ...

news

'टॉयलेट' ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या “टॉयलेट, एक प्रेमकथा’ची गोष्ट उचलेगिरी केल्याचा आरोप ...

news

किंग खान ने दिली सलमानला लक्‍झरी कार भेट

शाहरुखने ट्युबलाईटमध्ये कॅमिओ करण्यास होकार दिल्यास, आनंद राय यांच्या चित्रपटात गेस्ट ...

Widgets Magazine