Widgets Magazine
Widgets Magazine

गायक अदनान सामीचे बॉलिवूडमध्ये पदापर्ण

शनिवार, 1 जुलै 2017 (09:48 IST)

adnan sani

गायक अदनान सामी,  राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित चित्रपट ‘अफगान- इन सर्च ऑफ ए होम’ बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत आहेत. अदनान सामी या चित्रपटामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहेत. त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.चित्रपटाची कथा अफगानिस्तानच्या एका शरणार्थी संगीतकाराची आहे. तो त्याच्या मायदेशातून ओळख बनण्यासाठी निघाला आहे. अदनानाने या आधी अल्बममधून अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. ‘तेरा चेहरा’मध्ये राणी मुखर्जी पासून भूमिका चावला पर्यंत अदनानने काम केले आहे. पण आता तो चित्रपटातून त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

बच्चन, आमीर, प्रियंकाला ऑस्कर मतदानाचे निमंत्रण

अमिताभ बच्चन, आमीर खान, प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या स्टार्सना ऑस्करचे निमंत्रण आले ...

news

आमिरने टोचवले कान

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे आमिर खान. ...

news

अॅक्टिंगनंतर आता गायकीत भाग्य अजमावेल ऐश्वर्या राय!

ऐश्वर्या राय बच्चन, राकेश ओमप्रकाश मेहराचे अपकमिंग चित्रपट 'फैनी खान'पासून सिंगिंगमध्ये ...

news

तापसीने घेतला चांगला निर्णय

तापसी पन्नू जेंव्हापासून हिरोईन म्हणून ओळखली जायला लागली, तेंव्हापासून तिच्याकडून ...

Widgets Magazine