testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लग्नानंतर नाव बदलणार प्रियांका?

Last Modified शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (09:09 IST)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा मित्र निक जोनस आपल्या लग्नाची जोरदार तयारी करत आहेत. लग्नासाठी राजस्थानधील उमेद भवन पॅलेस बुक करण्यात आले आहे. 2 डिसेंबरला हे रॉयल वेडिंग पार पडणार आहे. प्रियांका सध्या तिचा चित्रपट 'स्काय इज पिंक'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवर तिने एक शानदार पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये
'देसी गर्ल' प्रियांका चोप्राच्या नव्या नावाचे हिंट समोर आले. सूत्रांच्या माहितीनुसार, लग्नानंतर प्रियांका आपलं नाव बदलू शकते. प्रियांका निक जोनस असे तिचे नाव होऊ शकते, असे म्हटले जात आहे. या पार्टीत प्रियांका आणि निक खूपच रोँटिक अंदाजात दिसत होते. पार्टीचे फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये निक जोनस, प्रियांकाचा भाऊ आणि सोनाली बोस, सिद्धार्थ राय कपूरदेखील उपस्थित होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस 2 डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये विवाहबध्द होणार आहेत. 30 नोव्हेंबरपासून लग्नाची तयारी सुरु केली जाणार आहे. 3 डिसेंबरपर्यंत सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.


यावर अधिक वाचा :

दीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला

national news
या अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये ...

'चिट्टी' निघाला चीनला

national news
मागच्या आठवड्यात रजनीकांत, अक्षयकुमार, अ‍ॅमी जॅक्सनची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट ...

'केदारनाथ' ला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

national news
सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर सिनेमा 'केदारनाथ' सिनेमाला मुंबई हायकोर्टाकडून ...

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप

national news
गायक मिका सिंगला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दुबईत अटक करण्यात आली आहे. मुराक्काबात पोलीस ...

धमाल... दोन सुपरस्टार्स अमिताभ- शाहरुख पुन्हा सोबत

national news
बॉलीवूडचे दोन सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पर्‍यादवर सोबत ...