testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मोबाईलच्या लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल

आता एअरटेल व व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांकडून लवकरच लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेत बदल केला जाणार असून ग्राहकांचा मोबाईल फोन कायम वापरात रहावा यासाठी इनकमिंग कॉलवर किमान शुल्क आकारले जाणार आहे.
जीओच्या स्पर्धेमुळे या कंपन्यांचा महसूल घटलाच, शिवाय त्यांना सतत आपल्या दरपत्रकातही बदल करणे भाग पडत आहे. परिणामी ग्राहकांना आता फार काळ लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार असला तरी मिनिटामिनिटाला येणार्‍या इनकमिंग कॉलसाठी ग्राहकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. प्रत्येक मिनिटला येणार्‍या इनकमिंग कॉलवर शुल्क आकारणी केली जाणार नाही. काही वैध कालावधीसाठी ग्राहकांनी किमान रक्कम भरुन रिचार्ज केल्यास त्यांना मोफत इनकमिंग कॉल्सचा लाभ घेता येणार आहे.
एअरटेलने किमान रिचार्जसाठी
35 रु., 65 रु. व 95 रु. अशा तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेंतर्गत डाटा, टॉकटाईम व 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. याचप्रमाणे व्होडाफोन-आयडिया यांनीही लाईफ टाईम मोफत इनकमिंग योजनेपासून फारकत घेत ग्राहकांसाठी दरमहा किमान 30 रु. शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन

national news
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लातूर जिल्ह्यात सर्व तालुक्यातून मोर्चे ...

निवडणुका निकाल : भाजपच्या अंतर्गत कलह सुरु

national news
नुकत्याच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये झालेल्या भाजपाच्या निवडणुका पिछेहाटीनंतर ...

वसुंधरा विजयी झाल्या पण भरारी काँग्रेसची

national news
नेहमीप्रमाणे राजस्थामध्ये सत्तापालटाचा क्रम कायम राहिला. अंदाजाप्रमाणेच भाजपाला अपयश तर ...

शीर्ष फेसबुक शॉर्टकट्स 'की'ज

national news
असे बरेच शॉर्टकट 'की'ज आहे ज्याचा वापर फेसबुकचा सोयीस्कर आणि मनोरंजक वापर करण्यासाठी केला ...

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

national news
पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार ...