Widgets Magazine
Widgets Magazine

ऐश्वर्याने केले हॉट फोटो शूट

शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (14:28 IST)

बॉलीवूडची प्रसिद्ध अॅक्ट्रेस ऐश्वर्या रायने मॅगझिनसाठी हॉट फोटो शूट करवले आहे. ऐश्वर्या राय बच्चनचे वय वाढत असले तरी तिच्या सौंदर्यात कुठलेही कमी येत नाही आहे. नुकतेच रिलीज ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या फारच ग्लॅमर्स अवतारात दिसली आहे.  
 
तिनी आता एका मॅगझिनसाठी फोटोशूट करवले आहे, ज्यात ती फारच हॉट दिसत आहे. करण जौहरचे चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये   ऐश्वर्याचा बोल्ड आणि ग्लॅमर्स अवतार बघून सर्व आश्चर्यचकित झाले होते. तिचे असेच काही लुक नुकतेच करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये दिसले आहे.  
 
कमबॅक चित्रपट ‘जज्बा’ आणि त्यानंतर आलेले ‘सरबजीत’मध्ये ऐश्वर्याचा डीग्लॅम लुक बघून असे वाटत होते की ती आता अशाच भूमिकेत दिसणार आहे. पण ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्याला रणबीर कपूरसोबत सोमांस करताना बघून सर्वजण आश्चर्यात पडले होते.  
 
तिनी एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट करवले आहे. या फोटोशूटमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. मॅगझिनच्या कव्हरवर तिचे फोटो लागले आहे, ज्यात ती ऑफ व्हाईट कलरची ड्रेस परिधान करून बसली आहे.  Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

मिशेल ओबामांवर रामूचे वर्णद्वेषी ट्विट

मुंबई- प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या ...

news

लेकीच्या रॅम्प वॉकचा अमिताभला अभिमान

बॉलीवूडचा शेहनशहा बिग बी ची लेक श्वेता नंदाने 42 व्या वर्षी मुंबईत फॅशन शोमध्ये केलेल्या ...

news

बिपाशाकडेही आता हलणार पाळणा

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री असा लौकीक मिळविलेल्या बिपाशा बसूकडे लवकरच पाळणा हलणार असल्याचे ...

news

शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अॅप तयार करूया: अक्षय कुमार

देशासाठी प्राणाचे बलिदान देणार्‍या, लढणार्‍या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी एक ...

Widgets Magazine