आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये अजय देवगणची एंट्री 22 वर्षानंतर भन्साळीसोबत शूटिंगला सुरुवात करणार आहे

gangubai alia ajay sanjay
Last Modified शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (12:21 IST)
बॉलीवूड चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' अभिनेता अजय देवगण आजपासून शूटिंग करणार आहे. बातमीनुसार अजय 10 दिवस भन्साळी सोबत शूट करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे की 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या 22 वर्षानंतर अजय देवगन आणि संजय लीला भन्साळी यांची जोडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अजय देवगन आणि आलिया भट्ट एकत्र दिसल्याने चाहते उत्साही आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अजय देवगन प्रसिद्ध गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो गंगूबाई काठियावाडीला आपली बहीण मानत असे. जेव्हा सर्वांनी गंगूबाईंना दडपण्याचा प्रयत्न केला तेव्हा करीम लाला गंगूबाईंसोबत उभे राहिले.

या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला होता, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईच्या प्रभावी भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अजय देवगन आजकाल बॅक टू बॅक चित्रपटात दिसणार आहेत. मैदान, आरआरआर, कॅथी रीमेक, चाणक्य, सिंघम 3,, गोलमाल 5 आणि भारत- चीनवरील तणावावर एक चित्रपटही आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

'बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न अभिनेता अंकित मोहन साकारणार ...

'बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न अभिनेता अंकित मोहन साकारणार 'बाबू' शेठ
काही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे पहिले पोस्टर ...

'राधे'साठी सलमान खानने आपले ऑनस्क्रीन' नो कीस 'पॉलिसी ...

'राधे'साठी सलमान खानने आपले ऑनस्क्रीन' नो कीस 'पॉलिसी मोडली! दिशा पाटनीसोबत Lip Lock केले
सलमान खानच्या बहुप्रतीक्षित फिल्म 'राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई'चा ट्रेलर रिलीज झाला आहे, ...

आर्यनसह गौरी खान न्यूयॉर्कला रवाना, यूजर्स म्हणाले - 'देश ...

आर्यनसह गौरी खान न्यूयॉर्कला रवाना, यूजर्स म्हणाले - 'देश अडचणीत आहे आणि हे पळून जात आहेत'
देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रात ...

2025 साल : आज जेवायला काय आहे ग ?

2025 साल : आज जेवायला काय आहे ग ?
पती : "आज जेवायला काय आहे ग ?" पत्नी : "गुळवेलचं सुप, अर्सेनिकमची आमटी, कापूराची चटणी, ...

अमेझॉन ऑरिजिनल "लोल - हँसे तो फसे"चा ट्रेलर प्रदर्शित; ...

अमेझॉन ऑरिजिनल
अमेझॉन प्राईम व्हिडिओने आपल्या अमेझॉन ऑरिजिनल नवी सीरीज़ "लोल - हँसे तो फसे"चा अधिकृत ...