Widgets Magazine
Widgets Magazine

अक्षयकुमारवर मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी

बुधवार, 26 जुलै 2017 (09:20 IST)

अक्षयकुमार आशियातील सर्वांत मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता अक्षयकुमार सामाजिक विषयाला अनुसरून चित्रपट बनवित आहे. शिवाय त्याच्यातील देशभक्ती तो वेळोवेळी दाखवूनही देत आहे. त्याच्या याच चांगल्या कामाचा परिपाक म्हणून त्याची मुंबई महानगरपालिकेच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड केली आहे. 

आता अक्षय महापालिकेच्या साथीने मुंबईतील रस्ते, नाले आणि छोट्या महानगरातील अडचणींविषयी मुंबईकरांना दिलासा देणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या चांगल्या कामांची जनजागृतीही करणार आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

मिका सिंग पुन्हा वादात

पॉप गायक मिका सिंग याने चक्क पाकिस्तानला हमारा पाकिस्तान म्हटले आहे. येत्या 12 ऑगस्टला ...

news

अजयच्या सिनेमात नानाची भूमिका

अॅक्शन, कॉमेडी अभिनेता अजय देवगण आपल्या प्रोडक्शन हाऊसला वाढवण्याचा प्रयत्न करत असून आता ...

news

इंदू सरकारला स्थगिती नाही

दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आणीबाणीच्या ...

news

ही आहे ‘हिमेश’ची GF…

हिमेश रेशमियाने पत्नी कोमलसोबतचा तब्बल 23 वर्षांचा संसार मोडला तो आपल्या प्रेयसीसाठी… आज ...

Widgets Magazine