Widgets Magazine
Widgets Magazine

तब्बल 26 वर्षानंतर अमिताभ आणि ऋषी यांची जोडी पुन्हा एकत्र

<a class=amitabh and rishi kapoor" class="imgCont" height="197" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2017-05/19/full/1495194428-8016.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="275" />
Last Modified शुक्रवार, 19 मे 2017 (17:08 IST)
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 26 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारणार आहेत.
Widgets Magazine
गुजराती लेखक-दिग्दर्शक सौम्या जोशी यांच्या ‘102 नॉट आऊट’ या नाटकावर आधारित सिनेमा बनवला जात आहे.
चित्रपटातील अमिताभ व ऋषी यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. तरण आदर्श यांनी हा फोटो ट्विट केला आहे. उमेश शुक्ला या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :