सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (12:17 IST)

संस्कारी सून अंकिता लोखंडेचे हॉट फोटो

टीवी मालिका 'पवित्र रिश्ता'मध्ये संस्कारी सुनेची भूमिका साकारणारी एक्ट्रेस अंकिता लोखंडे सध्या चर्चेत नसल्यामुळे ती इंस्टाग्राम अकाउंटवर  सक्रिय आहे आणि आपले हॉट फोटो पोस्ट करत आहे.  
 
कदाचित तिला आपली इमेज बदलायची आहे आणि त्यामुळे ती 'संस्कारी सून' वाली इमेजहून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे हे हॉट फोटो तिच्या फँसला फार पसंत पडत आहे.  
सध्या ती लहान पडद्यावर तर दिसत नाही, पण मोठ्या पडद्यावर ती 'मणिकर्णिका' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे.  
अंकिताचे अॅक्टर सुशांत सिंह रजपुतासोबत बर्‍याच दिवसांपर्यंत रोमांस चालला आणि नंतर दोघेही वेगळे झाले.