Widgets Magazine
Widgets Magazine

निमंत्रण नव्हतं तरी शाहरुखच्या पार्टीत पोहचला कपिल

शोमध्ये कपिलने अनेक मनोरंजक किस्से सांगितले. कपिलने सांगितलं की एकदा तो शाहरुख खानच्या घरी निमंत्रण नसताना पोहचला. झाले असे की कपिलचा चुलत भाऊ मुंबई आला आणि शाहरुखचं घर बघण्याच्या जिद्दीला पेटला. त्याला घेऊन शाहरुखच्या घरी पोहचला.
kapil and shahruikh
शाहरुखच्या घरचे दार उघडे होते तर दोघे आत पोहचले. गॉर्ड कपिलला ओळखून होता म्हणून त्याने त्यांना अडवे नाही. आत बघितलं तर पार्टी सुरू होती. शाहरुखची पत्नी गौरी खानने त्याला ओळखले. नंतर शाहरुख तिथे पोहचला तर कपिलने त्याला सांगितले की आम्ही निमंत्रण नसून येथे आपल्या भेटायला आलो आहोत. यावर शाहरुख म्हणाला की ही गोष्ट केवळ आम्हा दोघांना माहीत आहे म्हणून तुम्ही तर पार्टीचा आनंद घ्या.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

‘बेगम जान’चे पोस्टर प्रदर्शित

विद्या बालनच्या आगामी ‘बेगम जान’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे‘. बेगम जान’मध्ये ...

news

दंगल दोनची तयारी सुरू

खर्‍या काहणीवर आधारित असलेल्या दंगल चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे दंगल दोन लवकरच येणार ...

news

इंडियन आयडल मान्या नारंगचा सेक्स व्हिडिओ लीक

इंडियन आयडल आता एका वेगळ्याच कारणाने हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. इंडियन आयडलमधील ...

news

करण जौहर बनला दोन मुलांचा पिता

अभिनेता शाहरुख खान आणि आमिर खान नंतर आता करण जौहर बॉलीवूडची अशी शख्सियत आहे जो ...

Widgets Magazine