Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेत्री बिदिशा बेजबरूने केली आत्महत्या

बुधवार, 19 जुलै 2017 (12:01 IST)

bidisha
नुकताच प्रदर्शित झालेला जग्गा जासूस या सिनेमातील अभिनेत्री बिदिशा बेजबरूने आत्महत्या केली आहे.  सोमवारी तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीबरोबरच बिदिशा गायिकासुद्धा होती. सोमवारी संध्याकाळी गुरूग्रामच्या सुशांत लोक भागात तिचा मृतदेह सापडला. या संपूर्ण घटनेची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली. बिदिशा बेजबरूया स्मॉल स्क्रीनवरचा प्रसिद्ध चेहरा होता. तिने अनेक टीव्ही शो होस्टही केले आहेत. बिदिशा काही दिवसांपूर्वीचं मुंबईतून गुरूग्राममध्ये गेली होती. बिदिशाच्या आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.  दरम्यान या प्रकरणी बिदिशाच्या पतीला या घटनेसाठी अटक करण्यात आली आहे. बिदिशा ही मूळची आसामची आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

मधुर भांडारकरांना पोलीस संरक्षण

आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला कॉग्रेसकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ...

news

आयफा अवॉर्ड 2017 : शाहिद, आरिलाला सर्वश्रेष्ठ सन्मान

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘आयफा ऍवॉर्ड ‘ सोहळा मेटलाइफ स्टेडियम ...

news

पुणे: 'इंदू सरकार'वरून मोठा गोंधळ

इंदू सरकारच्या प्रमोशनसाठी मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं ...

news

Photo : प्रियंकाने केला मराठी चित्रपटाचा प्रचार !

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या प्रॉडक्शनमध्ये तयार मराठी चित्रपट 'काय रे ...

Widgets Magazine