testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आता ‘पॅडमॅन’ची टक्कर ‘अय्यारी’ सोबत

येत्या प्रजासत्ताक दिनाला अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ आणि नीरज पांडे दिग्दर्शित ‘अय्यारी’
यांची टक्कर होणार आहे. नीरज पांडेंनी अय्यारी सिनेमाचं ‘बिहाईंड द सीन’ फूटेज ट्विटरवर शेअर केलं आहे. अय्यारी सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, पूजा चोप्रा, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत.अय्यारी हा चित्रपट सैन्याचे एक अधिकारी आणि त्यांच्या शिष्यावर आधारित आहे. मनोज बाजपेयी सैन्याच्या अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार असून सिद्धार्थ मल्होत्रा शिष्याच्या भूमिकेत आहे.
यांच्या सिनेमाची टक्कर ‘अय्यारी’शी होणार होती. मात्र हा सिनेमा आता एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अक्षयने प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर रीलिज करण्याचं ठरवलं आहे.
पॅडमॅन हा चित्रपट गरीब महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करणाऱ्या अरुणाचलम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अक्षय यात मुख्य भूमिकेत असून आणि राधिका आपटे त्याच्यासोबत दिसणार आहेत.


यावर अधिक वाचा :

प्रेमी जोडप्यांच 'गॅटमॅट' जुळवून देतोय सिनेमाचे टीझर

national news
प्रेम तर दोघांच्या मनात आहे, पण ते व्यक्त आधी कोण करणार?... या प्रश्नांमध्येच अनेकांचा ...

मी शिवाजी पार्क

national news
आपल्या आजूबाजूला काय घडते आहे हे डोळसपणे पाहून त्यात नाट्यमयता आणत दिग्दर्शक महेश ...

'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'

national news
करण जोहरला फिल्म लाईनमध्ये 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. करणच्या डायरेक्शनचा पहिला सिनमेा ...

परिणितीची इच्छापूर्ती

national news
सर्वसाधारणपणे असे मानले जाते की इच्छा आणि स्वप्ने नियतीच्या मनात असेल त्याच वेळेस पूर्ण ...

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

national news
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा