Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Last Modified शुक्रवार, 27 मार्च 2020 (10:34 IST)
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. करोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सरकारची मदत व्हावी यासाठी काही सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. अशात सर्वांचा लाडका बाहुबली म्हणजेच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने आर्थिक मदतीचा हात पुढे वाढवला आहे.

प्रभासने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी प्रभासने तब्बल ४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे. प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत.

दरम्यान, अनेक दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

प्रियंका चोप्राने चाहत्यांना एक ट्रीट दिली, सोशल मीडियावर ...

प्रियंका चोप्राने चाहत्यांना एक ट्रीट दिली, सोशल मीडियावर मोनोकिनीमध्ये फोटो शेअर केले
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास बर्‍याचदा सोशल मीडियावर खूप ...

‘श्री गणेश’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

‘श्री गणेश’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
आता आणखी एका प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे. या विनायक ...

नेटफ्लिक्स 'या' ग्राहकांची मेंबरशीप रद्द करणार

नेटफ्लिक्स 'या' ग्राहकांची मेंबरशीप रद्द करणार
ऑनलाईन स्ट्रीमिंग फ्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने आता काही ग्राहकांची मेंबरशीप रद्द करण्याचा ...

‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित

‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो ...

जान्हवी कपूर यांच्या घरातील आणखी दोन व्यक्ती करोना

जान्हवी कपूर यांच्या घरातील आणखी दोन व्यक्ती करोना पॉझिटीव्ह
निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर ...