Widgets Magazine
Widgets Magazine

बाहुबली 2चा सीन झाला लीक.... व्हिडिओ एडिटरला अटक (व्हिडिओ)

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (10:04 IST)

बाहुबलीचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्लूज़न' नावाने तयार करण्यात येत आहे. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे आणि वीएफएक्स तथा विज्युअल इफेक्ट्सचे काम सुरू आहे. चित्रपटाला भारी सुरक्षेत शूट करण्यात आले असले तरी या चित्रपटाचा एक महत्त्वपूर्ण क्लिप लीक होऊन सोशल मीडियेवर वायरल झाला आहे.  
 
या व्हिडिओ क्लिपला यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आले ज्यात प्रभाष आणि अनुष्का शेट्टी एका वार सीक्वेंसची शूटिंग करत आहे. या क्लिपला लगेचच काढण्यात आले आहे, पण तोपर्यंत हे वायरल होऊन चुकले होते.  
 
ही बाब जेव्हा बाहुबलीच्या टीमला कळली, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हैदराबाद स्थित जुबिली हिल्स पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच कारवाई करत ग्राफिक्स युनिटच्या एका व्हिडिओ एडिटराला अटक केली आहे.  Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

13व्या वर्षात स्वतपेक्षा 30 वर्ष मोठ्या व्यक्तीशी लग्न झाले होते सरोज खानचे, 14व्या वर्षात आई बनली

2000पेक्षा जास्त गाण्यांचे कोरियोग्राफर करून चुकलेली सरोज खान 68 वर्षांची झाली आहे. 22 ...

news

सलमानसोबत काम करण्याची इच्छा आहे : रजनीकांत

रजनीकांतचे येणारे चित्रपट '2.0'च्या फर्स्ट लुकचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले ...

news

बहुप्रतिक्षित '2.0' चा फर्स्ट लूक लाँच

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित '2.0' या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे. रविवारी ...

news

श्रीदेवीची मुलगी बनणार करणची 'आर्ची'?

सगळ्यांनाच अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची उत्सुकता ...

Widgets Magazine