testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'बाहुबली २' हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत

ट्विटरवर २०१७ मध्ये बाहुबली २ हा हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत राहिला. तर याचबरोबर जीएसटी, मन की बात या हॅशटॅगवरही
चर्चा रंगल्या. वर्षभरात भारतीयांनी केलेल्या ट्वीटमध्ये कोणत्या विषयांवर सर्वाधिक चर्चा रंगली याबाबत ट्विटरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अहवालात मनोरंजन विभागात बाहुबली २ सर्वाधिक चर्चा झालेला विषय असल्याचे समोर आले आहे. तर वृत्त आणि राजकारण या विभागात जीएसटी आणि मन की बात हे दोन हॅशटॅग ट्रेण्डिंग होते. मनोरंजन क्षेत्रात या वर्षी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने बाजी मारली आहे. दक्षिण भारतातील सूर्या शिवकुमारच्या चित्रपटाच्या पोस्टरचे छायाचित्र असलेले ट्वीट ‘गोल्डन ट्वीट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे २०१७ मध्ये हे ट्वीट सर्वाधिक रीट्वीट करण्यात आले.

क्रीडा विभागात भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक दहा लाख ८० हजार ट्वीट झाले. तर सर्वाधिक अनुयायी असलेल्या ट्विटरतींच्या यादीत प्रथमच विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचा पहिल्या दहामध्ये समावेश झाला आहे.


यावर अधिक वाचा :

मलिष्काच्या 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाण्याची जोरदार

national news
आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं सध्या मोठ्या ...

सलमानने हाथी भाईना अशी केली होती मदत

national news
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी ...

मुलं बाळं काय?

national news
आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी ...

इरफानने सुजीत सरकारचा चित्रपट साईन केला

national news
अभिनेता इरफान खान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत ...

ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे निधन

national news
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या निमकी मुखिया ...